नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

लातूर महानगरपालिका आरोग्य विभागात विविध 41 जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, लातूर महानगरपालिका आस्थापनेवरील महिला वैद्यकीय अधिकारी 1 जागा, सिटी प्रोग्राम मेनेजर 1 जागा, परिचारिका 4 जागा, एएनएम. 6 जागा, शिपाई 1 जागा, महिला लिंक वर्कर 25 जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर 1 जागा आणि संगणक ऑपरेटर 2 जागा असे एकूण 41 विविध पदे 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013