नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

SSC MTS Exam Pattern Details


SSC MTS Exam Pattern Details: Staff Selection Commission (SSC) recruits Group ‘C’ posts of Multi Tasking Staff (MTS) in Different States and Union Territories. The exam pattern of SSC MTS details given below…
Written Exam: The written examination will consist of (Paper-I) objective type paper and (Paper-II) descriptive type as shown below.
Paper-I:
Part Subject Maximum Mark Total Duration/Timing for General candidates Total Duration/ Timing for Visually Handicapped/ Cerebral Palsy candidates
A General Intelligence & Reasoning (25 Questions) 25 2 Hours
10.00 AM. to 12.00 Noon
or
2:00 PM to
4:00 PM
2 Hours 40 mins
10.00 A.M. to 12.40 PM
or
2:00 PM to 4:40 PM
B Numerical Aptitude (25 questions) 25
C General English
( 50 questions)
50
D General Awareness
(50 questions)
50
Paper-II:
Subject Maximum
Marks
Total Duration /
Timing for General
candidates
Total Duration/
Timing for Visually Handicapped/
Cerebral Palsy candidates
Short Essay / Letter in English and Vernacular Language 50 30 Minutes 45 Minutes
(i) Paper-I will consist of Objective Type – Multiple choice questions only. The questions will be set both in English & Hindi, except Part II. There will be negative marking of 0.25 marks for each wrong answer. Paper-II will be held only for such candidates who meet the cut-off prescribed by the Commission in Paper-I for different categories.
(ii) Paper-II will be descriptive in which the candidate will be required to write short essay/letter in English and one language included in the 8th schedule of the Constitution. Paper-II will only be of qualifying nature and is intended to test elementary language skills in view of recategorization of the post as Group-C and in view of job requirements.


Read more: SSC MTS Exam Pattern Details | FreeJobAlert.com http://www.freejobalert.com/ssc-mts-exam-pattern/99678/#ixzz2EqUEhX74

SSC MTS Syllabus Details


SSC MTS Syllabus Details: Staff Selection Commission (SSC) recruits Group ‘C’ posts of Multi Tasking Staff (MTS) in Different States and Union Territories. The following are the Syllabus details to apply for the SSC MTS Vacancies.
Syllabus:
Paper-I: Questions on ‘General Intelligence and Reasoning’ will be non-verbal considering the functions attached to the post. Questions on Numerical Aptitude and General English will be simple, of a level that an average matriculate will be in a position to answer comfortably. Questions on General Awareness will be also of similar standard.
General Intelligence: It would include questions of non-verbal type. The test will include questions on similarities and differences, space visualization, problem solving, analysis, judgment, decision making, visual memory, discriminating observation, relationship concepts, figure classification, arithmetical number series, nonverbal series etc. The test will also include questions designed to test the candidate’s abilities to deal with abstract ideas and symbols and their relationship, arithmetical computation and other analytical functions.
English Language: Candidates’ understanding of the Basics of English Language, its vocabulary, grammar, sentence structure, synonyms, antonyms and its correct usage, etc. his/her writing ability would be tested.
Numerical Aptitude: This paper will include questions on problems relating to Number Systems, Computation of Whole Numbers, Decimals and Fractions and relationship between Numbers, Fundamental arithmetical operations, Percentages, Ratio and Proportion, Averages, Interest, Profit and Loss, Discount, use of Tables and Graphs, Mensuration, Time and Distance, Ratio and Time, Time and Work, etc.
General Awareness: Questions will be designed to test the ability of the candidate’s general awareness of the environment around him and its application to society. Questions will also be designed to test knowledge of current events and of such matters of everyday observation and experience in their scientific aspects as may be expected of an educated person. The test will also include questions relating to India and its neighbouring countries especially pertaining to Sports, History, Culture, Geography, Economic scene, General Polity including Indian Constitution, and Scientific Research etc. These questions will be such that they do not require a special study of any discipline.
NOTE: For VH candidates of 40% and above visual disability and opting for SCRIBE there will be no component of Maps/Graphs/Diagrams/Statistical Data in the General Intelligence & Reasoning / General Awareness Paper.
Paper-II: The Paper will be set in English and Hindi to test basic language skills commensurate with the educational qualification prescribed for the post. Candidates will be required to write one short essay/letter in English and Hindi each. Candidates can opt to write the essay/letter in any Indian language listed in 8th Schedule of the Constitution in lieu of Hindi.


Read more: SSC MTS Syllabus Details | FreeJobAlert.com http://www.freejobalert.com/ssc-mts-syllabus/99691/#ixzz2EqTtJIJM

राज्यसेवा परीक्षा - बदलेले स्वरूप


पूर्व आणि मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात झालेला हा बदल खरे तर अनपेक्षित नव्हताच. आयोगाने परीक्षा पद्धतीत आणि प्रश्नांच्या साचेबद्ध बांधणीत केलेले बदल, STI आणि सहायक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमात त्या पदाला आवश्यक असलेल्या किमान सामान्य ज्ञानाशी सुसंगत असे बदल आणि त्या नंतर राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रम, पद्धतीत केलेले आमूलाग्र बदल ह्या पार्श्वभूमीवर हे सर्व अपेक्षितच होते. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस च्या पूर्व परीक्षेसाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी केलेले बदल ह्या सगळ्यांचा प्रभाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या अभ्यासक्रम बदलावर पहावयास मिळतो.

ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वेगळ्या स्वरुपाची मानसिकता तयार करणे महत्त्वाचे ठरेल. आता आपण सविस्तरपणे हे सर्व अभ्यासुया.ज्या मित्र-मैत्रिणींनी आताच MPSC परीक्षा द्यायला सुरुवात केली आहे, त्यांना विचारात घेवून अगदी मुलभूत बाबींपासून सर्व समजावून घेवू या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC दरवर्षी PSI, STI, मंत्रालय सहायक (Asst) आणि राज्यसेवा परीक्षा (State Services) अशा वेगवेगळ्या परीक्षा घेत असते. शिवाय सरळ सेवा भरती ने काही पदांसाठी परीक्षा घेते. पैकी राज्यसेवा परीक्षेद्वारे विशेष महत्त्वाची अशी पदे भरली जातात. या परीक्षेद्वारे उप-जिल्हाधिकारी(Deputy Collector),पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (Dy.SP/ACP),सहायक विक्रीकर आयुक्त (Asst.Commissioner Sales Tax),तहसीलदार,उपनिबंधक सहकारी संस्था (DDR),उपमुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी(Dy CEO/BDO),महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा ह्या गट-अ म्हणजे वर्ग-1 च्या पदांशिवाय वर्ग-2 च्या बऱ्याच महत्त्वपूर्ण पदांसाठी हि सामाईक परीक्षा घेतली जाते.
MPSC राज्यसेवा परीक्षेचे (State Services)स्वरूप
राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 3 टप्प्यातून जावे लागते.
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा -400 गुण
2. राज्यसेवा मुख्य परीक्षा -800 गुण
3. मुलाखत -100 गुण

पूर्व परीक्षा ही चाळणी म्हणून वापरली जाते. साधारणपणे एकूण उपलब्ध पद संख्येच्या 13 पट उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी त्यांच्या पूर्व परीक्षेतील 'परफॉर्मन्स' च्या आधारे पात्र म्हणून घोषित केले जाते. बाकीच्या उमेदवारांना पुढील जाहिराती साठी वाट पाहणे भाग पडते. मात्र पात्र उमेदवारांसाठी पूर्व परीक्षेचे गुण हे 'Qualifying' म्हणून धरण्यात येतात. म्हणजेच ह्या गुणांना अंतिम निकालात स्थान नसते.

मुख्य परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे साधारणत: 3 ते 5 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. बाकी उमेदवारांसाठी साप-शिडीच्या खेळातील सापाने गिळल्यानंतर जसे सुरुवातीला जावे लागते तसेच पुन्हा पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते. मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील एकूण गुण संख्येच्या आधारे अंतिम शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होते. बाकीच्या दुर्दैवी उमेदवारांना साप-शिडीच्याच खेळाचा नियम लागू होतो, म्हणजे पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात. उमेदवारांनी मुलाखती पूर्वी दिलेले पसंतीक्रम आणि वर्गवारीनिहाय(Categorize-wise)त्यांचे अंतिम गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्या वर्गवारीसाठी उपलब्ध असलेल्या जागा यांच्यावरून पदनिहाय यादी तयार केल्या जातात.

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम

ह्या सुधारित अभ्यासक्रमाने अनुभवी आणि नवीन उमेदवारांना एकाच पातळीत आणून ठेवले.पूर्वीच्या अभ्यासक्रमात पाठांतरावर मोठी भिस्त होती. मात्र आता नवीन पॅटर्न नुसार पूर्व परीक्षेत दोन पेपर असतील. पैकी एक पेपर पारंपारिक घटक म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, भारतीय राज्यपद्धती, भारतीय अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांचा समावेश आहे. अर्थात आयोगाने अलीकडे घेतलेल्या परीक्षांचा विचार केला तर हा पेपर ही त्या त्या विषयातील चालू घडामोडींचा सखोल अभ्यास केल्याशिवाय चांगल्याप्रकारे सोडवता येणे शक्य नाही. आम्ही या तयारीत तुम्हाला मदत व्हावी या साठीच हा ब्लॉग www.mpsccurrent.blogspot.in चालवत आहोत.
अर्थात नवीन पॅटर्न नुसार चालू घडामोडींचा सखोल अभ्यास आणि पेपर -2 ची नेमकी तयारी ह्या बाबी मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी 'deciding factor' ठरतील. पेपर-2 चा विचार करता काही विद्या शाखेच्या (उदा.इंजिनियरिंग) विद्यार्थ्यांना नक्कीच थोडे मार्जिन आहे. अर्थात इतरांनी ना-उमेद होण्याचे काहीही कारण नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या पूर्व परीक्षेचे गुण अंतिम गुणांत धरले जात नाहीत. आणि व्यवस्थित अभ्यासाने पेपर-2 मध्ये चांगले गुण घेणे कोणालाही शक्य होईल.

लवकरच आम्ही येथे पेपर -1 आणि पेपर -2 ची तयारी कशी करावी आणि संदर्भसाहित्य याविषयी सविस्तरपणे लिहू. तूर्तास येथेच थांबू यात.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात 10 जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 
नेफ्रोलॉजिस्ट (1 जागा), 
फिजिशियन/वैद्यकीय अधिकारी (1 जागा),
डायलिसिस टेक्निशियन (3 जागा), 
स्टाफ नर्स (3 जागा), 
युनिट अटेंडंट (2 जागा) 
ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2012 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 1 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO)

माटुंगा, मुंबई - ४०० ०५१

टीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरावा, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

इंडो तिबेटन बोर्डर पोलीस फोर्स (ITBP)

INDO TIBETAN BORDER POLICE FORCE


टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

महाराष्ट्र भूजल एमपीएससीतर्फ उपअभियंत्यांच्या 16 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या
महाराष्ट्र भूजल सेवा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, 
गट-अ मधील उप अभियंता - यांत्रिकी (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2012 आहे.
अधिक माहिती www.mpsconline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये बस वाहकाच्या 1170 जागा

(बेस्ट)  बस वाहक (1170 जागा) भरण्यात येणार आहेत. 
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2012 आहे.
अधिक माहितीसाठी  जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मागोवा - 24 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2012


  • माजी विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर यांचे निधन .
    • कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी या गावाच्या सरपंच पदावरून राजकीय कारर्किदीची सुरुवात .
    • कोल्हापूर जि. प. वर काम पाहीले .
    • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार .
    • गडहिंग्लज मतदारसंघातून .
    • 2005 साली विधानसभा अध्यक्ष.
    • राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहीले .
    .

  • प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन .
    • चित्रपट: चौकट राजा , आनंदाचं झाड , सातच्या आत घरात , तू तिथं मी .
      ' सुखान्त ' हा त्यांचा चित्रपट इच्छामरणाचा विषय हाताळणारा होता .
    • मालीका: अवंतिका , सुकन्या . .

  • हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी , थोर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ताराबाई परांजपे यांचे निधन .
  • उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांचा राजीनामा .
    अजित पवार यांनी वित्त व नियोजन मंत्री आणि ऊर्जामंत्री पदाचाही राजीनामा दिला .









  • भारताच्या 39 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती अल्तमश कबीर यांची नियुक्ती .



    • या पूर्वी झारखंड आणि कोलकता या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्तीपद त्यांनी भूषविले .
    • न्यायमूर्ती एस. एच. कपाडिया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले त्या जागी कबीर यांची नियुक्ती करण्यात आली .
  • 27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन .
  • विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री: सी. पी. जोशी
  • केंद्रीय अर्थमंत्री: पी. चिदंबरम
  • मुंबई महानगरपालिका स्वतः 20 MW क्षमतेचा विद्युतनिर्मीती प्रकल्प उभा करणार आहे . मोरबे धरणाच्या 100 एकर जमीनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे .
  • केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( CBI ) 1993 पासूनच्या कोळसा खाण वाटपाची चौकशी करणार.
  • राज्यात 4 हजार 637 ग्रामपंचायतीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार.
  • भारताचा आजतागायताचा सर्वात जास्त ( 3 हजार 400 किलो ) वजनाच्या GSAT - 10 ह्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण .
    • ' गगन ' साठी हा उपग्रह उपयुक्त असेल . शिवाय - प्रगत दळणवळणासाठी उपयोगी
    • दक्षिण अमेरिकेतील ' फ्रेंच गियाना ' इथल्या युरोपीय प्रक्षेपण तळावरून तो प्रक्षेपित करण्यात आला .





  • राष्ट्रीय व्यवस्थापन परिषद मुंबईत संपन्न.



  • चोवीसावे ' अखिल भारतीय मराठी बालकुमार साहीत्य संमेलन ' डिसेंबर 2012 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी ता. राजापूर येथे होणार आहे .


  • संयुक्त राष्ट्र संघटनेचे ' जैवविविधता ' ( Biodiversity ) ह्या विषयावरील जागतिक परिसंवाद हैदराबादेत संपन्न .
    • केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री :जयंती नटराजन



  • राज्यात 2 ऑक्टोबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2012 या कालवधीत ' महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जागृती अभियान ' राबविले जाणार .
    • स्वयंपूर्ण ग्राम राज्याची उभारणी हा महात्मा गांधीचा संकल्प होता . त्या दृष्टीने हे अभियान राबविले जाणार आहे .

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती .


  • सत्ताविसावा ' इंदीरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ' कवी गुलजार यांना जाहीर . 31 ऑक्टोबरला म्हणजे इंदीरा गांधींच्या स्मृतीदिनी तो त्यांना प्रदान केला जाईल 
  • जिल्हा परिषद, बुलढाणा

    Buldhana Zilha Parishad, Buldhana

    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संपूर्ण जाहिरात वाचावी.

    औरंगाबाद कारागृह, औरंगाबाद

    कारागृह उपमहानिरीक्षणालय, मध्य विभाग, औरंगाबाद
    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संक्षिप्त जाहिरात वाचावी.

    Artillery Records, Nasik

    तोफखाना अभिलेख, नाशिक, Artillery Records, Nasik Road Camp, Nasik - 422 102

    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संपूर्ण जाहिरात वाचावी. Please read detail advt.carefully

    रयत शिक्षण संस्था, सातारा

    Rayat Shikshan Sanstha, Satara. Karmaveer Samadhi Parisar, Near Powai Naka, Dist: Satara - 415 001

    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता M.K.C.L. केंद्रावर संपर्क करावा, M.K.C.L. केंद्राची यादी संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

    माझगांव डॉक लिमिटेड - 834 Post

    माझगांव डॉक लिमिटेड - 834 Post
    Mazgaon Dock ltd. Dockyard Road, Mazgaon, Mumbai - 400010


    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संक्षिप्त जाहिरात वाचावी. Please read detail advt.carefully

    नागपूर कारागृह, नागपूर

    कारागृह उपमहानिरीक्षक, पूर्व विभाग, नागपूर.
    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संक्षिप्त जाहिरात वाचावी.

    Bank Of Maharashtra


    Bank Of Maharashtra


    H.O.'Lokmangal', 1501, Shivaji Nagar, Pune-411005


    टीप : उमेदवारांनी अधिक माहितीकरिता संक्षिप्त जाहिरात वाचावी. Please read detail advt.carefully.

    जाहिरातीशिवाय नोकरभरती अन्याय्य - न्यायालय

    नवी दिल्ली - सरकारी कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी जाहिरात दिल्याशिवाय सरकार भरती करू शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. ज्या जागांसाठी जाहिरात दिली असेल, त्याच जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

    न्यायमूर्ती ए. कबीर आणि एस. एस. निज्जर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. "जाहिरात दिलेल्या जागांसाठी अर्ज न करणारे उमेदवार इतर रिक्त जागांसाठी- ज्यांची जाहिरात देण्यात आलेली नाही- उत्सुक असू शकतात. त्यामुळे सर्व सरकारी रिक्त जागांची माहिती सर्वांना मिळण्याची व्यवस्था केल्याशिवाय भरती करणे अन्यायकारक असेल,' असे या निकालपत्रात नमूद करण्यात आले. भूमिअभिलेख विभागातील 690 जागा रिक्त ठेवण्याचा आसाम सरकारचा निर्णय न्यायालयाने रद्द ठरविला. यातील केवळ 160 जागांसाठीच जाहिरात देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. या 160 जागांसाठी 560 उमेदवार निवडले गेल्याने उर्वरित जागाही याच उमेदवारांमधून भरण्याचा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती.

    सकाळ वृत्तसेवा 

    मिरा भाईंदर महानगरपालिका

    स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे : ४०१ १०१
    संवर्ग निहाय भरावयाच्या पदांचा तपशील :
    अ.क्र.पदाचे नाव पात्रता खुला अनु. जमाती वि. जा. (अ)इमाव एकूण पदे
    ०१ स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण/ बहुउद्देशिया आरोग्य कर्मचारी अभ्यासक्रम उत्तीर्ण०१ ०० ०० ०० ०१
    ०२ लिपिक १२ वी चि परीक्षा उत्तीर्ण + मराठी ३० टायपिंग१४००००००१४
    ०३ कनिष्ठ अभियंता डिग्री इन सिव्हील इंजिनीअरिंग / डिप्लोमा इन सिव्हील (प्रथम श्रेणी) ०००२०००००२
    ०४ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)  स्वयंचल अभियांत्रिकी मधिल पदवी०१०००००००१
    ०५ सहा. तथा बिल्डिंग इन्स्पेक्टर डिग्री इन सिव्हील इंजिनीअरिंग / डिप्लोमा इन सिव्हील (प्रथम श्रेणी) ०००१०००००१
    ०६ अनुरेखक १० वी / १२वी पास + अनुरेखक /समतुल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण०१०००००००१
    ०७ शिपाई इ. ७ वी पास१०००००००१०
    ०८ मजूर इ. ७ वी पास१००००१०११२
    ०९ वोल्व्हमन इ. ७ वी पास०२०००००००२
    १० माळी माळी व्यवसायाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण / इ. ७ वी पास + ५ वर्षांचा अनुभव०६०००१०००७
    ११ पंप मदतनीस इ. ७ वी पास०२०००००००२
    परीक्षा शुल्क :
    १) खुला प्रवर्ग : रु. १५०/-
    २) मागासवर्ग ; रु. ७५/-
    ३) माजी सैनिक : परीक्षा शुल्क नाही.
    परीक्षा शुल्क " आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका , भाईंदर (प.) या नावाचा भाईंदर शाखेत देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्जासोबत जोडावा.

    अंतिम दिनांक :Oct.23.2010

    टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी