Pages

About

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल 'नोकरी मार्गदर्शन'च्या मार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती 'नोकरी मार्गदर्शन'ने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका.

संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.

या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी 'नोकरी मार्गदर्शन' जबाबदार राहणार नाही.

या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन 'नोकरी मार्गदर्शन',  या जोडण्या उपलब्ध करून देत आहे.

भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात राहील.
  
उत्तरदायित्वास नकार

या पोर्टलवर माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी 'नोकरी मार्गदर्शन' स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने 'नोकरी मार्गदर्शन'च्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

कॉपीराइट धोरणे

या संकेत स्थळावरील माहिती संकलित केली गेली आहे. ती नि:शुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता येईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. ह्या संकेत स्थळावरील माहितीचे पुनर्मुद्रण करण्याची अनुमतीमध्ये या संकेत स्थळावरील माहितीचा विस्तार करू शकत नाही जे की त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार धोरण म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या सामग्रीचे पुनर्मुद्रण करायच्या अधिकारासाठी सर्वाधिकार धोरण धारकाशी संपर्क साधावा.

गोपनीयता धोरण

एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेत स्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्रप्रवेश अशा प्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते.
आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो. आम्ही उपयोगकर्ता किवा त्यांच्या ब्राउजिंग गतीविधीवर लक्ष ठेवत नाही.
'नोकरी मार्गदर्शन'च्या पोर्टलने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल, तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल.