मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ
Pages
▼
नाशिक आरोग्य परिमंडळात विवीध पदांची भरती
नाशिक आरोग्य परिमंडळात (वर्ग-३) वरिष्ठ लिपिक 9 जागा, कनिष्ठ लिपिक 39 जागा, प्रयोगशाळा सहायक 3 जागा, औषध निर्माण अधिकारी 17 जागा व अधिपरिचारिका 114 जागा एकूण 182 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2013 आहे.