मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ
Pages
▼
MPSC मार्फत उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदाच्या 182 जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) प्रशासकीय सेवा पदावरील182 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2013