मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ
Pages
▼
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदासाठी भरती
जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक 35 जागा, लघु टंकलेखक (म) 5 जागा, वाहन चालक 5 जागा आणि शिपाई 4 जागा असे एकूण 49 पदे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2013 आहे.