मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ
Pages
▼
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षकाच्या 600 जागा
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक (600 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 25 सप्टेंबर 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.