मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ
Pages
▼
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, तलाठी व शिपाई पदाची भरती
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक 12 जागा, तलाठी 25 जागा, शिपाई 3 जागा असे एकूण 40 पदे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013.