मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ
Pages
▼
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ११३ जागासाठी भरती
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक ५१ जागा, तलाठी ४७ जागा तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय यांचे आस्थापनेवरील कनिष्ठ श्रेणी लिपिक १५ जागा असे एकूण ११३ रिक्त पदे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५/०८/२०१३ आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती याविषयी माहितीसाठी