Pages

केंद्र शासनाच्या अखत्यारितील पॉवर फायनान्स कार्पोरेशनमध्ये जागा

केंद्र शासनाच्या अखत्यारितील पॉवर फायनान्स कार्पोरेशनमध्ये

वरिष्ठ व्यवस्थापक (2 जागा),

व्यवस्थापक (4 जागा),

अधिकारी (4 जागा)

ही पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2013 आहे.

यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 डिसेंबर 2012 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अधिक माहिती www.pfcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.