Pages

इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यकाच्या 70 जागा

इंडियन  ऑइल कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यकाच्या 70 जागा

इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (70 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 12-18 जानेवारी 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.